Promotion Icons

organic Fertilizer

जैविक खते

Promotion Icons

Organic Farming Counsultancy

जैविक शेती सल्लागार / प्रमाणीकरण

Promotion Icons

Training & Guidance

प्रशिक्षण व मार्गदर्शन

सेवा आणि सुविधा

भूमित्र शेतकऱ्यांचा मित्र

नमस्कार मंडळी ,

सन २०१८ मध्ये स्थापन झालेल्या आपल्या कंपनीने कामाच्या पहिला वर्षातच आपल्या उत्पादनावर भारत सरकार द्वारे सुरु असलेल्या “स्टार्ट-अप इंडिया” प्रकल्पात विदर्भातून प्रथम तर महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकविला आहे.

. शेतकरी कुटुंबाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेला हा व्यवसाय; अत्याधुनिक पद्धतीने नवीन उत्पादने व तत्रंज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. “भूमित्र” हे फक्त नाव नसून आमचं ध्येय आणि स्वप्न आहे. शेतकऱ्यांची कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढवावी या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. त्या उद्देशाने माती/पाणी परीक्षणच्या सेवा देखील भूमित्र पुरवीत आहे. या मोहिमेचा भाग होण्यासाठी धन्यवाद, आपले “भूमित्र” परिवारात स्वागत आहे.

द्यन्यवाद .

१००% सेंद्रिय

आमच्याकडे निर्माण केल्या जाणारे उत्पाद हे १००% सेंद्रिय असतात

आणि त्यात कसलीही भेसळ होऊ नये यासाठी प्रत्येक पातळीवर चाचणी केली जाते.

Feature Icon

कंपनीचा दर्जा

२०१७ मध्ये झालेल्या भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया २०१८ मध्ये आपल्या श्रेणीत विदर्भातून पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Feature Icon
Image
Feature Icon

सुपर शक्तिशाली

कंपनीत निर्माण केलेले उत्पाद हे शक्तिशाली असून वेग-वेगळ्या स्तरांवर त्यांचे यशस्वी प्रयोग देखील झाले आहेत आणि निकाल साकारात्मकच निघाला.

Feature Icon

कोण भूमित्र?

आपल्या कंपनीतील माल फक्त शेतकऱ्यांना विकून त्यातून नफा कमविणारा नव्हे तर खांद्याला खांदा जोडून उभं शेत पिकविणारा गडी, म्हणजे भूमित्र.

ऑनलाईन ऑर्डर्स वर मिळवा

 

50%पर्यंत सूट